ताज्या घडामोडी:
शिक्षण व्यवस्था : काल , आज आणि उद्या.

वक्ता दशसह्त्रेषु!

गणेश आत्माराम शिंदे हा महाराष्ट्रातील एक युवा व्याख्याता, एक लेखक, ग्रामिण भागातील तरुणांच नेतृत्व करणारा एक युवा कार्यकर्ता. जितकं सुरेख ते संतचारीत्राव बोलतात तितकच ते शिवचरित्रावर व ग्रामिण भागातील प्रश्नांवर बोलतात. अनेक कार्पोरेट ऑफिसेस मध्ये सॉफ्टस्कील डेव्हलपमेंट, मोटिव्हेशन या विषयावर त्यांची व्याख्याने होतात

शाळा, महाविद्यालयापासून महाराष्ट्र शासनाच्या 'यशदा' या शिखर संस्थेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत अनेक ठिकाणी गणेश शिंदे यांच्या व्याख्यानांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.

सविस्तर वाचा...

प्रशंसा-पत्र

पोलिस मित्रांसाठी लोकमंगल उद्योग समूहात आयोजित कृतज्ञता सोहळ्यातील श्री गणेश शिंदे यांचे व्याख्यान ऐकले आणि मी भारावून गेलो...

— उदय जगताप
आदर्श मित्रमंडळ, धनकवडी, पुणे

सविस्तर वाचा...

व्याखानं

  • जाणता राजा शिवछत्रपती
  • संत ज्ञानेश्वर चरित्र
  • जगण्यात मौज आहे
  • शिक्षण व्यवस्था : काल , आज आणि उद्या.
  • तरुणांपुढील आव्हाने
  • सुख म्हणजे तरी नेमके काय

  पुरस्कार

१. "वक्तृत्व भूषण पुरस्कार"     (२००४ मध्ये)
२. "लोकसेवा पुरस्कार"     (२००७ मध्ये)
३. "मराठा भूषण पुरस्कार"
१. "वक्तृत्व भूषण पुरस्कार"     (२००४ मध्ये)
२. "लोकसेवा पुरस्कार"     (२००७ मध्ये)
३. "मराठा भूषण पुरस्कार"

पुस्तका विषयी माहिती

सुख.. सुख म्हणता.. म्हणता..
                                    आयुष्य चुटकी सरशी संपून जाते..
पण नेमकं कशाला म्हणायचं
                                   हेच समजत नाही..
पुस्तकासाठी संपर्क साधा

प्लॉट नं ४२, रेणुका नगर, केडगाव, अहमदनगर.
०२४१-२५५१०८१, ९७६७२९४६५६ ganeshshinde.nirmit@gmail.com